आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्‍ये आहेत ही सुंदर ठिकाणे, तुम्हाला याविषयी माहिती नसेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वात खो-यातील मद्यान शहर - Divya Marathi
स्वात खो-यातील मद्यान शहर
इंटरनॅशनल डेस्क - मोदींच्या पाकिस्तान दौ-यानंतर येथे भारतातून येणा-या पर्यटकांची संख्‍या वेगाने वाढत आहे. या वर्षी 30 टक्के जास्त पाकिस्तानी पर्यटक भारताला भेट दिली. पण पाकिस्तानमध्‍येही खूप सुंदर पर्यटनस्थळे आहेत. मात्र त्यांच्याविषयी लोकांना कमी माहिती आहे. साधारणत: पाकिस्तान दहशतवाद आणि हिंसेमुळे चर्चेत असतो. आता हे छायाचित्रे पाहिल्यानंतर निश्‍चितच पाकिस्तानकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदलूू शकतो.
पाकिस्तान हिरवे घाट, घनदाट जंगले आणि सुंदर सरोवरांचा देश आहे. येथे फिरण्‍यासाठी एकापेक्षा एक स्थळे आहेत, विशेषत: उत्तर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्‍मीरमध्‍ये. येथील निलम खो-याला 'पृथ्‍वीवरील स्वर्ग' आणि स्वात खो-याला 'मिनी स्वित्झर्लंड' म्हटले जाते. हुन्जा खोरेही पाकिस्तानमधील महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे. हिमालय आणि काराकोरमचे पर्वतीय रांगांपासून पंजाबच्या शेतीपर्यंत येथे पाहण्‍यासाठी अप्रतिम स्थळे आहेत. येथे आम्ही पाकिस्तानमधील अशी काही स्थळेे दाखवणार आहोत व त्यांच्याविषयी सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा पाकिस्तानमधील सुंदर ठिकाणे...