आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Celebrities Who Married To Their Cousins

पाकिस्तानमधील प्रसिध्‍द सेलेब्रिटी, ज्यांनी आपल्याच भाऊ-बहिणींशी केला विवाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी अभिनेता बाबर खानने पहिल्यांदा सना खानशी प्रेमविवाह केला होता. मात्र तिचा अपघातात मृत्यू झाला. नंतर बाबरने इयत्ता नववीत शिकणारी चुलत बहीण बिस्मा खानशी विवाह केला. - Divya Marathi
पाकिस्तानी अभिनेता बाबर खानने पहिल्यांदा सना खानशी प्रेमविवाह केला होता. मात्र तिचा अपघातात मृत्यू झाला. नंतर बाबरने इयत्ता नववीत शिकणारी चुलत बहीण बिस्मा खानशी विवाह केला.
नुकतेच पाकिस्तानचा प्रसिध्‍द टिव्ही कलाकार बाबर खानच्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. बाबरने 2015 मध्‍ये इयत्ता नववीमध्‍ये शिकणा-या आपल्या चुलत बहिणीशी विवाह केला होता. आधुनिक समाजात असा विवाह करणे चांगले मानले जात नाही. यामुळे अमेरिकेत 52 पैकी 24 राज्यांमध्‍ये चुलत भाऊ-बहिणी यांच्या विवाहावर बंदी आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या ट्रिब्यून एक्सप्रेस वृत्तानुसार, पाकमधील तरुणाई आता अशा विवाहाला विरोध करत आहे. किती पाकिस्तानी करतात चुलत नात्यातील व्यक्तीशी विवाह...
- लाहोर विद्यापीठाच्या ह्युमन जेनेटिक्स विभागाचे डॉ. मोहम्मद असलम खान यांनी काही आकडे जारी केले होते.
- संशोधनानुसार, पाकिस्तानमध्‍ये 82.5 टक्के पालक पहिली ते तिसरी पिढीपर्यंत रक्ताचे नाते ठेवतात.
- 6.8 टक्के लोक चुलत नात्यांमध्‍ये विवाह होतात. 6.3 टक्के लोक विखुरलेल्या कुटुंब किंवा जातीतून येतात.
- दुसरीकडे 4.4 टक्के जोडपे चुलत नात्यांत विवाह करायला नकार देतात.
- मात्र ही आकडेवारी 9 हजार 503 कुटुंबांवर संशोधन केल्यानंतर जारी करण्‍यात आले.
चुलत नात्यात का होतो विवाह...
- विरोध असूनही पाकिस्तानमध्‍ये चुलत नात्यांमध्‍ये विवाह सुरुच आहे. मात्र शहरी भागात वेगाने बदल होत आहे.
- अनेक पाकिस्तानी पालकांच्या मतानुसार, मुलांच्या विवाहासाठी इकडे-तिकडे फिरण्‍यात वेळ घालवण्‍याऐवजी चुलत नात्यांमध्‍ये विवाह लावून देणे योग्य मानले जाते.
- बहुतेकांना भीती असते की जर त्यांनी नात्याच्या बाहेर विवाह केल्यास लोक नाराज होतील.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पाकिस्तानचे प्रसिध्‍द लोकांनी केला चुलत नात्यांमधील व्यक्तींशी विवाह...