आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: ही दोन पाकिस्तानी भावंडे राहतात 100 पेक्षा जास्त सापांबरोबर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची : सापाचे नाव ऐकताच सर्व भीतात. मात्र पाकिस्तानच्या कराची शहरात राहणारे दोन भाऊ हमझा (20) आणि हसन हुसेन (22) यास अपवाद आहेत. त्यांनी 100 पेक्षा जास्त साप पाळली आहेत. यामुळे त्यांना 'पायथन ब्रदर्स' या नावाने ओळखले जाते. किशोर वयात असताना त्यांनी जंगल बुक पाहिल्याने ते दोघे भावंड सापांकडे आकर्षित झाले.
आज हमझा आणि हसन हुसेन सापांच्या वेगवेगळ्या प्रजातींबरोबर राहतात. यात सहा फुटांचा इंडियन रॉक पायथन, सॅण्‍ड बोअस, अल्बिनो पायथन आणि इतर सापांच्या प्रजातींचा समावेश आहे. दोघांनी द वाइल्ड लाइफ एक्स्पेरियन्स सेंटर ही बिगर शासकीय संस्था उत्तर निझामाबादमध्‍ये सुरु केली आहे.
व्हिडिओ सौजन्य : ( Caters TV | AP Video Hub)
पुढे पाहा त्या भावंडाने कसे पाळले 100 पेक्षा जास्त साप...