आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pathankot Mastermind Masood Azhar Detained In Pak Latest Updates

पाक माध्‍यम म्हणाली, मसूद अझहर अटकेत, सरकारचा मात्र नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पठाणकोट हल्ल्याच्या कटात सामील असलेल्या संशयितांवर पाकिस्तानमध्‍ये कारवाई चालू आहे.गुप्तचर संस्थांनी तीन विद्यार्थ्‍यांना अटक केली आहे. स्थानिक माध्‍यमांच्या वृत्तानुसार जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरलाही अटक झाली आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता खलीलउल्ला काजीने म्हणाले, की आम्हाला अझरच्या अटकेबाबत कोणतीही माहिती नाही.