आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत- पाकिस्तान बॉर्डरचे 10 PHOTOS, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीलम नदीवर एका बाजूला पाकिस्तान आणि दुस-या बाजूला भारताचे गाव. - Divya Marathi
नीलम नदीवर एका बाजूला पाकिस्तान आणि दुस-या बाजूला भारताचे गाव.
इंटरनॅशनल डेस्क- भारत आणि पाकिस्तान बॉर्डरवरील तणाव कमी होण्याचे नाव घेत नाही. भारत सरकार आता दोन्ही देशाच्या बॉर्डरवर लेजर वॉल आणि अडवान्स टेक्नोलॉजी सिस्टम इंस्टॉल करण्याच्या तयारीत आहे. एका वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे. या लेजर वॉलचे मॉनीटरिंग बॉर्डर सिक्युरिटी फोर्स करेल. पाकिस्तानच्या चार प्रांतांशी मिळते सीमा...
- भारत-पाकिस्तान बॉर्डर ही एक खूप संवेदनशील आणि धोकादायक मानले जाते.
- दोन्ही देशाच्या इंटरनॅशनल बॉर्डरवर पाकिस्तानचे चार प्रांत तर भारताच्या पाच राज्ये मिळतात.
- काश्मीर आणि पंजाबच्या वाघामध्ये दोन्ही देशांदरम्यान लाईन ऑफ कंट्रोल (एलओसी) आहे.
- याशिवाय राजस्थान आणि गुजरातमध्ये बॉर्डर एरिया आहे. तर पाकिस्तानच्या सिंध प्रांताला बॉर्डरचे झिरो प्वाईंट मानतात.
- दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत तीन युद्धे झाली आहेत. यात सव्वा लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
- दोन्ही देशांदरम्यान इंटरनॅशनल बॉर्डरची एकून लांबी 2900 किमी आहे.
- हा नजारा व लांबी रात्रीच्या वेळी दीड लाख फ्लड लाईट आणि बॉर्डरवर लावलेल्या 50 हजार लाईट पोलमुळे स्पेसमधून आपण पाहू शकतो.
- येथे पाकिस्तानच्या वेगवेगळ्या राज्यांत असलेल्या भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरवरील फोटोज आम्ही दाखविणार आहोत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, भारत-पाक सीमेवरील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...