आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रकाराने केला 12 देशांचा प्रवास, कॅमे-यात टिपले \'लव्ह मोमेंट्स\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोम (इटली) - Divya Marathi
रोम (इटली)
इंटरनॅशनल डेस्क- अर्जेंटीनाचा छायाचित्रकार इग्नाशियो लेहमेन 12 देश फिरला आहे. या दरम्यान त्याने आपल्या कॅमे-यात लोकांची किस घेतानाची एक हजार छायाचित्रे कॅमे-यात टिपली आहेत. या छायाचित्रांच्या मालिकेला लेहमेनने '100 वर्ल्ड किसेस' असे नाव दिले आहे. लेहमनने सांगितले, की अडचणीत असताना हा प्रकल्प सुरु केला होता. 
 
- या छायाचित्रांनी त्याला तणावमुक्त करण्‍यास मदत केल्याचे तो म्हणतो. 
- या प्रकल्पाचा उद्देश धर्म, रंग आणि भाषा याच्यापेक्षा प्रेमाचे स्थान वरचे आहे. 
- हे काम करणे खूपच कठीण होते. वेगवेगळ्या देशांमध्‍ये लोकांना सार्वजनिक ठिकाणी चुंबन घ्‍यायला सांगणे अवघडच होते. 
- लेहमेन आता या छायाचित्रांचे पुस्तक काढणार आहे. 
- पुस्तकाच्या निधीसाठी किकस्टाटर वेबसाइटवर एक मोहिमही सुरु केली आहे.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, लेहमेनने कॅमे-यात कैद केलेली 12 देशांमधील छायाचित्रे...
 
बातम्या आणखी आहेत...