आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 कोटींचा कर्जदार निघाला हा प्लेबॉय, लग्जरी LIFE साठी आहे फेमस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेलसमवेत इटलीतील मिलेनियर गियानलूका वाछी... - Divya Marathi
मॉडेलसमवेत इटलीतील मिलेनियर गियानलूका वाछी...
इंटरनॅशनल डेस्क- इटलीचा मिलेनियर गियानलूका वाछी नेहमीच आपल्या लग्जरी लाईफस्टाईल, टॅटू आणि पार्टीजसाठी मीडियात चर्चेत राहतो. मात्र, सध्या तो वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. खरं तर, उधारी किंवा कर्ज देऊ न शकल्याने वाछीचे प्रायवेट यॉटसह इतर प्रॉपर्टीज बॅंकने सीज केल्या आहेत. त्यामुळे वाछीची सध्या सोशल मीडियात जोरदार मजाक उडविली जात आहे. वाछीवर 80 कोटी रुपयांचे कर्ज...
 
- इटलीतील वेबसाईट क्वॉटीडियानोच्या रिपोर्टनुसार, वाछी 10.9 मिलियन यूरो (सुमारे 80 कोटी) चा कर्जदार आहे. 
- वाछी मागील खूप दिवसापासून बॅकेचे लोन फेडू शकला नाही. त्यामुळे बॅंकांनी त्याचे प्रायवेट जेट, लग्जरी यॉटसह अनेक प्रॉपटीज सीज केल्या आहेत.  
- वाछी नेहमीच आपल्या प्रायवेट जेट, लग्जरी यॉटवर तरूणींसमवेत पार्टीज करताना दिसतो. वाछी नेहमी असे पार्टीज फोटोज इंस्टाग्रामवर शेयर करतो. 
- त्याचमुळे सध्या त्याची सोशल मीडियात जोरदार खिल्ली उडविली जात आहे.  
- मात्र, वाछीचे म्हणणे आहे की त्याचा फॅमिली बिजनेस आहे त्यावर थोडे कर्ज आहे ते लवकरच फेडू. 
 
मस्तीत जगण्याचा स्वभाव-
 
- वाछी आपल्या लाईफस्टाईलमुळे नेहमीच चर्चेत राहतो. इंस्टाग्रामवर त्याचे एक कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. 
- वाछी आपल्या लग्जरी लाईफस्टाईल, टॅटू आणि पार्टीजसाठी प्रसिद्ध आहे. तो लॅविश पार्टीजमध्ये ललनात घिरलेला असतो. 
- टॅटूबाबत त्याने एका इंटरव्यूदरम्यान म्हटले आहे की, आयुष्यात असे काही क्षण येतात ज्यामुळे तुम्हाला आतून किंवा बाहेरून घाणेरडे व्हावे लागते.  
- अशा वेळी मी घाण होणे पसंत केले. त्यामुळे अनेक टॅटू बॉडीवर बनवत असतो.
- वाछीला वर्तमान म्हणजेच्या आज वर भरवसा आहे. त्याचे म्हणणे आहे की, ते झाले तो इतिहास, उद्या काय येणार आहे ते रहस्य असते आणि आजचा दिवस गिफ्ट आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, वाछीच्या लाईफचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...