आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आता पाकिस्तानात पावसाचा कहर, कराची शहराचे हे झालेत हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुसळधार पावसामुळे कराचीतील बहुतांश भाग पाण्याखाली गेले आहेत. - Divya Marathi
मुसळधार पावसामुळे कराचीतील बहुतांश भाग पाण्याखाली गेले आहेत.
कराची- शेजारी देश पाकिस्‍तानच्या कराची शहरात आता पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे तेथील बहुतांश भाग पाण्याखाली गेले आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'च्या माहितीनुसार, या पावसामुळे तेथे आतापर्यंत 23 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यात 7 मुलांचा समावेश आहे तर अनेक लोक बेपत्ता आहेत. बहुतेक लोकांचा मृत्यू करंट लागून झाला आहे. अतिवृष्ठीमुळे रस्त्यावरही महापूराचे दृश्य आहे. उत्तर निजामाबाद, उत्तर कराची, ओरंगी, मलिर यासारखे शहरातील भाग जलमय झाले आहेत. सर्वात जास्त पाऊस उत्तर कराचीत नोंदवला गेला. रेस्क्यू टीम लोकांना मदत करत आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...