आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटवर ही पाकिस्तानी स्विमसूट मॉडल आहे चर्चेत, व्हायरल झालेे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांजे हयातने 2013 मध्‍ये मिस पाकिस्तान वर्ल्ड किताब जिंकला होता. - Divya Marathi
शांजे हयातने 2013 मध्‍ये मिस पाकिस्तान वर्ल्ड किताब जिंकला होता.
पाकिस्तानी फॅशन व स्विमसूट मॉडल शांजे हयात आपल्या बोल्ड फोटोजमुळे सध्‍या इन्स्टाग्रामवर चर्चेचा विषय ठरली आहे. तिने 2013 मध्‍ये मिस पाकिस्तान वर्ल्ड किताब जिंकला होता. शांजे पहिली ब्युटी क्वीन आहे. तिने पाकिस्तानला टॉप 15 राऊंडपर्यंत घेऊन जाऊन हा किताब मिळवून दिला होता. या व्यतिरिक्त ती मिस ग्रँड इंटरनॅशनल 2013, मिस एशिया पॅसिफीक वर्ल्ड 2014 व मिस अर्थ 2014 मध्‍ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. 15 व्या वर्षी मॉडलिंग केली होती सुरुवात...
- शांजे हिचा जन्म इस्लामाबादमध्‍ये झाला. मात्र तिचे शिक्षण दुबई, सौदी अरेबिया, उत्तर आयर्लंड व अमेरिकेत झाले.
- 26 वर्षांची ब्युटी क्वीन सध्‍या न्यूयॉर्कमध्‍ये राहते. तिला इंग्लिश, पश्‍तो, उर्दू, पंजाबी आणि हिंदी या भाषा येतात.
- 15 व्या वर्षी शांजेला एलिसन कॅम्पबेल मॉडलिंग एजन्सीने मॉडलिंग करण्‍याची संधी दिली. येथून तिच्या करिअरला सुरुवात झाली.
- त्यावेळी ती मेथोडिस्ट कॉलेज बेलफास्टमध्‍ये (इंग्लंड) शिकत होती.
- नंतर ती वॉशिंग्टनला निघून गेली व हेफनर मॉडल मॅनेजमेंटसोबत कामाला सुरुवात केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा शांजे हिचे इन्स्टाग्रामवरील फोटोज, जे इंटरनेटवर पाहिली जात आहेत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)