आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅमेझॉनच्या जंगलामध्‍ये हा एकटाच राहिलाय, जाणून घ्‍या अशा आदिवासींविषयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जगात अशा अनेक आदिवासी जमाती आहेत त्या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. या जमाती अॅमेझॉनपासून दक्षिण अमेरिका, अंदमान आणि पश्चिम पापुआच्या जंगलांमध्‍ये राहत आहेत. जसे अॅमेझॉनच्या जंगलात त्यांच्या जमातीतील फक्त एक व्यक्तीच राहत आहे. हिंसक घटनांमुळे एरियल फुटेजमध्‍ये त्यांना पाहिले जाऊ शकते. यातील असे अनेक जमाती आहे जी हळूहळू नष्‍ट होण्‍याच्या मार्गावर आहेत. येथे आम्ही तुम्हाला जगापासून अलिप्त आदिवासी जमातींविषयी सांगणार आहोत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्‍या या आदिवासी जमातीविषयी......
बातम्या आणखी आहेत...