आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Only Royal Hindu Family From Pakistan

पाकिस्तानात राजाचा दर्जा असणारे एकमेव हिंदू, मुस्लीमच करतात यांचे संरक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानात हिंदु बांधवांची अवस्था फारशी चांगली नसल्याचे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. याठिकाणी रोज हिंदुंवर अत्याचाराच्या विविध घटना समोर येत असतात. त्यामुळे याठिकाणी अल्पसंख्याक असलेल्या हिंदुंना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. पण याच पाकिस्तानात एक राजपूत शाही कुटुंब असे आहे, ज्याची संपूर्ण पाकिस्तानात चर्चा होत असते. पाकिस्तानचे राजकारण आणि एकूणच पाकिस्तानचा विकास यात या शाही कुटुंबाची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, राणा हमीर सिंग आणि त्यांच्या कुटुंबाबाबत.. अखेरच्या स्लाइडवर पाहा राजपुती बाणा दाखवणारा हमीर सिंग यांचा एक जुना व्हिडीओ...