आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही पाकिस्‍तानी व्‍यक्‍ती आहे \'भारतरत्‍न\', उभारली होती एक लाखांची फौज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खान अब्दुल गफार खान उर्फ  सरहद्द गांधी - Divya Marathi
खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी
पाकिस्‍तानातील बचा खान विद्यापीठात खान अब्दुल गफार खान उर्फ बादशाह खान उर्फ सरहद्द गांधी यांच्‍या स्‍मृतीदिनानिमित्‍त आयोजित कार्यक्रमात बुधवार, 20 जानेवारीला दहशतवादी हल्‍ला झाला. सरहद्द गांधी गांधी असे पहिले गैर-भारतीय आहेत की ज्‍यांना भारताने 'भारतरत्‍न' पुरस्‍कार देऊन त्‍यांचा गौरव केला. त्‍यांच्‍या कार्याला divyamarathi.com ने दिलेला हा उजाळा....
आयुष्‍याची 30 वर्षे घालवली तुरुंगात
भारताच्‍या स्‍वातंत्र्य चळवळीत सरहद्द गांधी यांचे मोलाचे योगदान दिले. ते धर्मनिरपेक्ष विचाराचे होते. त्यांनी आपल्‍या 98 वर्षांच्या दीर्घ आयुष्यातील तब्‍बल तीस वर्षे तुरुंगवासात काढली आणि शेवटचा तुरुंगवास 95व्या वर्षी भोगला; त्यांच्‍या कार्यामुळे भारतीय उपखंडातील महामानवांपैकी एक म्‍हणून त्‍यांची गणना होते.

पुढील स्‍लाइडसवर वाचा, सरहद्द गांधींनी स्‍थापन केली सेना, होते एक लाख सैनिक...