आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पाकिस्‍तानी व्‍यक्‍तीला भारत सरकारने दिलाय 'भारतरत्‍न', दिलेय मोलाचे योगदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खान अब्दुल गफार खान ऊर्फ सरहद्द गांधी - Divya Marathi
खान अब्दुल गफार खान ऊर्फ सरहद्द गांधी
इंटरनॅशनल डेस्क- पाकिस्‍तानाततील खान अब्दुल गफार खान ऊर्फ बादशाह खान ऊर्फ सरहद्द गांधी यांची आज जयंती आहे. सरहद्द गांधी असे पहिले गैर-भारतीय आहेत की ज्‍यांना भारताने 'भारतरत्‍न' पुरस्‍कार देऊन त्‍यांचा गौरव केला होता. त्‍यांच्‍या कार्याचा divyamarathi.com ने घेतलेला धांडोळा....
 
आयुष्‍याची 30 वर्षे घालवली तुरुंगात-
 
भारताच्‍या स्‍वातंत्र्य चळवळीत सरहद्द गांधी यांचे मोलाचे योगदान दिले. ते धर्मनिरपेक्ष विचाराचे होते. त्यांनी आपल्‍या 98 वर्षांच्या दीर्घ आयुष्यातील तब्‍बल तीस वर्षे तुरुंगवासात काढली आणि शेवटचा तुरुंगवास 95व्या वर्षी भोगला; त्यांच्‍या कार्यामुळे भारतीय उपखंडातील महामानवांपैकी एक म्‍हणून त्‍यांची गणना होते.
 
पुढील स्‍लाइडसवर वाचा, सरहद्द गांधींनी स्‍थापन केली सेना, होते एक लाख सैनिक...
 
बातम्या आणखी आहेत...