इंटरनॅशनल डेस्क - जगभरात राहत असलेल्या जमातींचे आपापल्या वेगळ्या धारणा व संस्कृती आहेत. माणसाच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत जे संस्कार व रितीरिवाज पाळले जातात त्याचा समाज व सभ्यतेशी संबंधित परंपरावर अवलंबून असतात. काही समाजातील परंपरा खूप वेगळे व चित्रविचित्र आहे. त्यांच्याविषयी ऐकून कोणीही हैरान झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे आम्ही माणसाच्या अंतिम संस्काराशी जोडलेले काही असाच परंपरा व मान्यतांविषयी सांगणार आहोत.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या परंपरांविषयी...