आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात कुख्यात दहशतवाद्याचे RARE फोटोज, कधी काळी असा दिसायचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो रियादमधील आहे, जेथे ओसामा बिन लादेन (लाल घे-यात) जूडोच्या ड्रेसमध्ये आपल्या तैवानी कोच जिम्मी वू (मध्यभागी) समवेत ... - Divya Marathi
हा फोटो रियादमधील आहे, जेथे ओसामा बिन लादेन (लाल घे-यात) जूडोच्या ड्रेसमध्ये आपल्या तैवानी कोच जिम्मी वू (मध्यभागी) समवेत ...
इंटरनॅशनल डेस्क- कुख्यात दहशतवादी आणि अल कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेनच्या नावाची भीती जगाला आजही वाटते. अमेरिकेवर केलेल्या 9/11 हल्ल्यानंतर लादेनला मोस्ट वॉन्टेड घोषित केले होते. येथे आज आम्ही तुम्हाला त्याच्या लहानपणापासून ते शेवटच्या कालखंडातील काही रेयर फोटोज दाखविणार आहोत. यात असे काही फोटोज आहेत जेव्हा त्याने अमेरिकेवर हल्ला केल्यानंतर टोरा-बोरा पर्वतावर अनेक वर्षे लपून वास्तव्य केले होते. दोन वर्षापूर्वी जारी केले होते टोरा-बोरा पर्वतावरील रेयर फोटोज...
 
- 2001 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केल्यानंतर ओसामा बिन लादेन अमेक ठिकाणी लपला होता. 
- यातीलच एक जागा आहे ती म्हणजे अफगाणिस्तानातील टोरा-बोरा पर्वत. येथे अनेक काळ लादेनचे लपून वास्तव्य होते. 
- त्यावेळी लादेन गुप्तपणे जीवन जगत होता आणि दुसरीकडे अल कायदाला बळकट बनवत होता.
- दोन वर्षापूर्वी यूएसमधील मॅनहट्टनमध्ये लादेनचे हे रेयर फोटोज जारी केले होते.  
- हे फोटोज लादेनचा लेफ्टिनंट राहिलेला खालेद अल-फवाजच्या विरोधात पुरावे म्हणून सादर केले होते.
- यात काही फोटोजमध्ये लादेनचे लहानपणापासून तारूण्यापर्यंतचे फोटोचा समावेश होता.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ओसामा बिन लादेनचे काही रेयर फोटोज...
बातम्या आणखी आहेत...