आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानमध्‍ये सर्वाधिक वेगाने वाढतोय तंबाखूचा वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - पाकिस्तानमध्‍ये तंबाखू वापर हा आरोग्यास गंभीर मुद्दा ठरत आहे. जगात सर्वाधिक वेगाने तंबाखूचे बाजारपेठ वाढणा-या देशांमध्‍ये पाकिस्तान चौथ्‍या स्थानी आहे. मंगळवारी(ता.26) पार पडलेल्या तज्ज्ञांच्या परिषदेत ही गंभीर पुढे आली. परिषदेचे आयोजन नॅशनल अलायन्स फॉर टोबॅको कंट्रोल, आगा खान विद्यापीठ आणि पाकिस्तान चेस्‍ट सोसायटीने केले होते. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार प्रत्येक वर्षी तंबाखूने 30 लाख लोक जगभरात मृतमुखी पडतात. यापेक्षा धुम्रपान न करणारे लोकांना जीव गमावा लागतो. पाकिस्तानमध्‍ये अंदाजे 40 टक्के पुरुष आणि नव टक्के स्त्रिया धूम्रपान करतात आणि ही संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे.
स्त्रोत : डॉन डॉट कॉम