आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही सुंदर ठिकाणं आहेत मोदींनी उल्‍लेख केलेल्‍या बलूचिस्तानमधील, पाहा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानातील बलूचिस्तानमध्‍ये स्‍वातंत्र्य चळवळ गतीमान झाली आहे. बलुचिस्‍तानच्‍या मानवी हक्‍क कार्यकर्त्‍यांनी गत आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. शिवाय बंगलादेशाप्रमाणेही आम्‍हालाही स्‍वातंत्र करण्‍यासाठी मदत करा, अशी मागणी केली. त्‍यामुळे बलुचिस्‍तान चर्चेत आला आहे. त्‍या अनुषंगाने divymarathi.com सांगणार आहे या भागातील पर्यटन स्‍थळांविषयी...
आहेत पर्यटन स्‍थळं
बलूचिस्तानमध्‍ये अनेक पर्यटन स्‍थळं आहेत. पूर्वी या ठिकाणी देश विदेशातून पर्यटक येत असत. मात्र, पाकिस्‍तानी सैन्‍याकडून येथे आत्‍याचार वाढला आहे. त्‍यामुळे पर्यटकांची संख्‍याही रोडावली आहे.
पुढील स्लाइड्सवर बलूचिस्तानच्‍या पर्यटन स्‍थळांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...