आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीत पुरूषांशिवाय अशी आहे महिलांची LIFE, फोटोग्राफरने टिपले विश्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेद्दाह मध्ये राहणारी नसीबा (फोटोत उजवीकडे) फॅशन डिझायनर आहे आणि मुलासमवेत (डावीकडे) राहते. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर मुलाची कस्टडी तिला मिळाली आहे. खरं तर सौदीत अशी प्रकरणे खूपच कमी आहेत. - Divya Marathi
जेद्दाह मध्ये राहणारी नसीबा (फोटोत उजवीकडे) फॅशन डिझायनर आहे आणि मुलासमवेत (डावीकडे) राहते. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर मुलाची कस्टडी तिला मिळाली आहे. खरं तर सौदीत अशी प्रकरणे खूपच कमी आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- सौदी अरेबियात आता महिलांना मेल गार्जियनशिप (पुरुषी पालकत्व)पासून स्वातंत्र्य मिळणार आहे. स्थानिक मीडियानुसार, किंग सलमान यांनी एक ऑर्डर पास केली आहे महिला आता पुरुष गार्जियनशिवाय एज्यूकेशन आणि हेल्थकेयरशी संबंधित सर्व सरकारी फायदे घेऊ शकतात. सौदीत घरातून बाहेर पडण्यापासून ते घरातील छोट्या-मोठ्या कामासाठी मेल गार्जियनसोबत असणे गरजेचे असते. यामुळे घटस्फोटित व ज्यांच्या पतींचे निधन झाले आहेत अशा सिंगल वुमनचे जीवन खूपच कठिण होते. सौदीत वेडिंग फोटोग्राफर तस्नीम अलसुल्तानने आपल्या एका प्रोफेशनल प्रोजेक्टद्वारे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. घटस्फोटित आहे तस्नीम...
 
फोटोग्राफर तस्नीम स्वत: एक घटस्फोटिता आहे. ती तेथे दोन मुली आणि पालकांसमवेत राहते. तस्नीम स्वत:ला यासाठी नशिबवान मानते कारण ती फक्त दोन मुलींची आई आहे. ती म्हणते की, जर एक मुलगी असते तरी एकटी पडली असते. जर एक मुलगा असता तर सिंगल मदर म्हणून त्याचा संभाळ करणे मला अवघड गेले असते. दोन मुली असल्याने त्या एकमेंकींना चांगल्या समजून घेतात. तस्नीमने आपल्या फोटोग्राफिक प्रोजेक्टद्वारे आपल्या फॅमिलीपासून ते तमाम सौदातील तशा महिलांचे जीवन दाखविण्याचा प्रयत्न केला आहे ज्या सिंगल आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या प्रोजेक्टसाठी घेतलेले काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...