आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघ्या 24 तासांत उभारली चक्क 12 घरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेयचिंग- चीनमधील एका कंपनीने 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघ्या 24 तासांत 12 घरे उभारल्याचा विक्रम केला आहे. शंघाईमधील क्विंगपू जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या घरांसाठी रिसायकल मटेरिअल वापरण्‍यात आले आहे. 200 वर्गमीटर परिसरात ही इमारात उभारण्यात आली आहे
इमारत तयार करण्यासाठी 500 फूट लांब, 33 फूट रुंद आणि 20 फूट मोठा 3D प्रिंटर तयार करण्यात आला होता. या प्रिंटरच्या मदतीने या घराचे कंपोनंट तयार करण्यात आले. विशेष म्हणजे इमारतीचे कंपोनंट तयार करण्‍यासाठी खास शाईचा वापर करण्यात आला. ही शाई टाकावू वस्तुंपासून तयार करण्‍यात आली.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, जवळपास तीन लाखांत तयार झाली इमारत...