आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉर्ज बुश यांची हत्या करून त्यांच्या कन्येशी थाटायचा होता स्मिथला संसार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज बुश यांचे अपहरण करण्याबरोबरच त्यांच्या हत्येची धमकी देणार्‍या बेंजामिन स्मिथ याला न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली. जॉर्ज बुश यांच्या जुळ्या मुलींतील बार्बरा हिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा स्मिथ बुश यांची हत्या करून बार्बरासोबत लग्न करण्याचा त्याचा विचार होता. त्याच्याकडून रायफल, गोळ्यांनी भरलेली दोन खोकी ताब्यात घेण्यात आली आहेत.

एकतर्फी प्रेमातील अडसर दूर करण्याच्या विचारात होता स्मिथ...
आरोपी स्मिथ याने जॉर्ज बुश यांना अपहरण आणि हत्येची धमकी दिली होती. जॉर्ज बुश यांचा काटा काढून त्याला त्याचे एकतर्फी प्रेम सिद्ध करून दाखवायचे होते. जॉर्ज यांची 32 वर्षीय कन्या बार्बरावर त्याचे एकतर्फी प्रेम होते, असे स्मिथने पोलिस चौकशीत सांगितले.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, 'एकतर्फी प्रेमातून स्मिथ केला राष्ट्रद्रोह'