आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Retired Navy SEAL Is Poised To Blow The Doors Off The Military Policy On Transgender People

अमेरिकेच्या लष्कारात 20 वर्षे पुरूष बनून राहिली महिला, आता उघड केले गुपित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या सैन्यातून निवृत्त झालेल्या एका जवानामुळे सैन्याच्या लिंगबदला बद्दलच्या नियमांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दहशतवादी ओसामा बीन लादेनला मारणा-या टीमचा सदस्य असलेल्या तेव्हाच्या क्रिस बेक आणि आता लिंगपरिवर्तनानंतर क्रिस्टीन बेकने एक पुस्तक लिहिले आहे.

20 वर्ष अमेरिकी सैन्यात काम केल्यानंतर क्रिस्टीनने लिहिलेल्या पुस्तकात अफगाणिस्तान मध्ये झालेल्या युद्धाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. 2011 मध्ये लादेनचा खात्मा करण्याआधीच क्रिस्टीन निवृत्त झाली आहे. तिने 'द वॉरियर्स प्रिंन्सेस' हे पुस्तक लिहिले आहे.

सर्वसामान्यपणे जे लोक जन्मतः पुरूष म्हणून ओळखले जातात मात्र, मुळात त्यांच्यात स्त्रियांचेच गुणधर्म जास्त असतात असे लोक लिंग परिवर्तन करून घेतात.