आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोट भरल्याचे भासवणारे पदार्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - अति अन्नसेवन हे वजनवाढीचे प्रमुख कारण आहे. मात्र, एकदा पोट भरल्यासारखे वाटल्यावर आपोआपच खाण्यावर नियंत्रण मिळते. यासाठीच शास्त्रज्ञांनी अशा घटकाची निर्मिती केली आहे, जो खाद्यपदार्थात मिसळल्यावर पोट भरल्यासारखे वाटेल. परिणामी वजनवाढीवर नियंत्रण येईल. लंडन येथील इंपेरिअल कॉलेज आणि ग्लासगो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले असून प्राथमिक चाचणीत हा प्रयोग वजनवाढीवर यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे.