आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचीन सापाचे सात फूट जिवाश्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - साऊथवेल्स भागात प्राचीन काळातील सात फूट सापाचे जिवाश्म आढळून आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. अशा प्रकारचा साप क्वचितच आढळून येतो, असे संशोधक जॉनाथन बो यांनी सांगितले. हा शोध खूप महत्त्वाचा ठरतो. सुमारे २० कोटी वर्षांपूर्वीचे हे जिवाश्म असावे, असा संशोधकांचा अंदाज आहे.
डायनासोरचा हा काळ होता. त्या काळात हा साप समुद्रकिनारी आढळून येत. सापाची अतिशय मोठी मान होती. या महाकाय प्राण्याची प्रजात मात्र डायनासोरचा कालखंड सुरू झाल्यानंतर लयाला गेली, असे बो यांनी सांगितले.