आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिटलरची स्वाक्षरी असलेले ‘माइन काम्फ’ लिलावात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जर्मन हुकूमशहा अँडॉल्फ हिटलरची स्वाक्षरी असलेल्या आत्मचरित्राची अंतिम प्रत लिलावात ठेवण्यात आली आहे. माइन काम्फवर हिटलरची स्वाक्षरी असल्यामुळे त्याला विक्रीतून सुमारे 4 लाख 38 हजार रुपये एवढी किंमत येऊ शकेल, असा अंदाज आहे. एप्रिल 1945 मध्ये हिटलरने आत्महत्या केली होती. त्या वेळी त्याच्याजवळ असलेली ही शेवटची प्रत होती. त्यावर 5 मार्च 1945 अशी हिटलरच्या हस्ताक्षरातील तारीख आहे.