आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Affordable Private Islands For Rent, Divya Marathi

स्वर्गीय आनंद घ्‍यायचा ! नक्कीच भेट द्या या 7 बेटांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( डनबार रॉक आयलँड, होंडुरस )

पर्यटनासाठी जाणा-या प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असते. सुट्या निवांत घालवण्‍यासाठी काही जणांकडे स्वत:च्या मालकीचे बेटे आणि रेस्तरॉं आहेत. जगात अशी अनेक खासगी बेटे आहेत जी तुम्ही भाड्यांने घेऊन आपली सुटी आनंदात घालवू शकता. येथे तुम्हाला 7 अशा खासगी बेटांविषयी सांगणार आहोत.

डनबार रॉक, होंडुरस
भाड - 1 हजार 200 डॉल ( 72, 500 हजार) प्रत्येक आठवड्यासाठी
होंडुरसच्या किना-यावर असलेल्या बेटांमध्‍ये डनबार रॉक आहे. येथे पांढ-यारंगाचा बंगला आहे. त्यातून समुद्राची सुंदर दृश्‍य पाहाता येऊ शकते. बंगल्यामागे सुंदर झाडांची बाग आहे. सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत.

पुढे पाहा... भाड्याने मिळणारे 6 खासगी बेटे