आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानच्या अफगाणिस्तानात पहिलावहिला फॅशन शो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल - शॉर्ट स्लीव्हज ड्रेस,जीन्स घातलेल्या एक -एक तरुणी शुक्रवारी मेणबत्तीच्या प्रकाशात समोर येत होत्या. नवा पेहराव दिसताच कॅमेर्‍यांचा लखलखाट होत होता. हे चित्र होते काबूलच्या एका सर्वसाधारण रेस्तराँचे. तिथे शुक्रवारी प्रथमच फॅशन शो पार पडला. तालिबानी राजवटीच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर अफगाणिस्तानातही स्त्री मुक्तीचे वारे हळूहळू वाहत आहेत. यंग वुमेन फॉर चेंज या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शुक्रवारी हा शो आयोजित करण्यात आला होता.