( छायाचित्र : व्यवसायाने दलाल असलेली 22 वर्षीय यान शू)
शांघाई - दक्षिण कोरियामध्ये प्लास्टिक सर्जरी करुन आलेल्या चिनी महिलांचा पूर्ण चेहरा बदल्याने एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक सर्जरीचे प्रमाण वाढले आहे. डोळ्यांचा आकार वाढवण्याकरिता त्याच्या आसपासची त्वचा कमी केली जाते. याने चेह-याला पाश्चात्त्य लुक मिळतो. या बदलामुळे पासपोर्टवरील आणि सध्याचा चेहर वेगळा दिसल्याने विमानतळावर विविध समस्याना संबंधित महिलांना तोंड द्यावे लागत आहे. या अडथळ्यातून बाहेर पडण्यासाठी सर्जरी केलेल्या हॉस्पिटलकडून प्रमाणपत्र आणले असेल, तर चीनमध्ये पुन्हा परतवयास सोपे जाते.
दक्षिण कोरियात प्लास्टिक सर्जरीची मोठी बाजारपेठ आहे. जगातील इतर देशांपेक्षा येथे सर्जरी स्वस्तात होते. पुढे आम्ही काही महिलांचे छायाचित्रे दाखवणार आहोत, ज्या की दक्षिण कोरियातून सर्जरी करुन मायदेशी परतल्या आहेत. हे सर्व छायाचित्रे चीनच्या एका न्यूज साइटने पोस्ट केलेली आहेत.
पुढे पाहा.. दक्षिण कोरियातून सर्जरी करुन परतलेल्या महिलांचे छायाचित्रे