आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

24 कोटी खर्चूनही असांजला अटक नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लंडन - विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजच्या अटकेसाठी लंडन येथे इक्वेडोर दूतावासाबाहेर पोलिस कर्मचा-यांच्या तैनातीवर आतापर्यंत 45 लाख डॉलर (जवळपास 24 कोटी रुपये) खर्च झाला आहे, तरीही असांजला अटक करण्यात यश आलेले नाही. ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने असांजचे स्वीडनकडे प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले होते. त्यापासून वाचण्यासाठी त्याने गेल्या वर्षी 19 जूनला दूतावासात आश्रय घेतला असून तेव्हापासून तो तेथेच असून पोलिस त्याला पकडण्यासाठी दूतावासाबाहेर पहारा देत आहेत.