आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahn Dai Hee He Is New Prime Minister Of South Korea

द. कोरियाच्या पंतप्रधानपदी अन दाय ही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल- दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष पार्क ग्युन हे यांनी सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती अन दाय ही यांची पंतप्रधानपदी निवड केली. गेल्या महिन्यात ओढवलेल्या जहाज दुर्घटनेचा फटका आगामी स्थानिक निवडणुकीमध्ये बसण्याच्या शक्यतेमुळे पार्क यांनी ही निवड केल्याचे मानले जाते. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचे प्रमुख व त्यांच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती मिन क्यायुंग वूक यांनी दिली. अन दाय ही चुंग होंग वोन यांची जागा घेतील. 16 एप्रिलच्या जहाज दुर्घटनेत 300 जणांचा मृत्यू झाल्याबद्दल वोन यांनी राजीनामा दिला होता.