आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमधून पाहा, विषारी वायूमुळे चीनमध्‍ये निर्माण झालेली जीवघेणी स्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- जागतिक स्तरावर मोठ्याप्रमाणावर विकासाची घोडदौड करणा-या चीनचा त्याच वेगाने पर्यावरणाचा -हासही चालू आहे. देशात जल ते हवा प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे चिनी नागरिकांना श्‍वासोच्छवास घेण मुश्किल झाले आहे. पृथ्‍वीवर कुठे जर हवेत दुर्गंधी अनुभवास येत असेल, तर ते चीनमध्‍येच.
2013 च्या तुलनेत 2014 मध्‍ये चीनच्या 74 प्रमुख शहरांमध्‍ये हवा प्रदूषण वाढले आहे. त्याचे 26. 9 टक्के आहे, असे चीनच्या पर्यावरण संरक्षण मंत्रालयाने स्पष्‍ट केले आहे. वातावरणातील धुक्याने नागरिक त्रस्त आहेत. बीजिंग, तियानजिन आणि हेबई या प्रांतातील सात शहरे वायू प्रदूषणांबाबत पुढे आहेत.

आपल्या या दूर्दैवी स्थितीवर चीन खूप गंभीर असून ती सोडवण्‍यासाठी कृती करित आहे, असे हॉर्वर्ड बिझनेस रिव्ह्यूने सांगितले. 2010 मध्‍ये कार्बन उत्सर्जन कमी करणारे ऊर्जा तंत्रज्ञानात गुंतवणूक केली आहे.

पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा चीनमधील नद्या आणि शहरांवरील प्रदूषण...