आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडिया ठरली तिसरी असुरक्षित विमानसेवा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वॉशिंग्टन - भारतातील प्रमुख विमान कंपनी एअर इंडियाला तिच्या खराब सेवेचा फटका बसला आहे. जगातील तिसरी सर्वात असुरक्षित विमानसेवा म्हणून एअर इंडियाचे मूल्यमापन
झाले आहे.

विमान अपघातांची नोंद ठेवणा-या एका वेबसाइटने हा अहवाल जारी केला आहे. त्यात त्यात चायना एअरलाइन्स, टॅम एअरलाइन्स याखालोखाल एअर इंडियाचा सर्वात असुरक्षित विमानसेवा म्हणून तिसरा क्रमांक लागला आहे. हॅम्बर्गच्या जेट एअरलाइन्सच्या क्रॅश डाटा इव्हॅल्यूव्हेशन सेंटरने 60 सुरक्षित विमानसेवांचा अभ्यास केला. त्यात एअर इंडियाला 58 वे स्थान मिळाले. या सर्वेक्षणात फिन एअर ही जगातील सर्वात सुरक्षित विमान सेवा ठरली.