आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवाई दलाच्या शंभरीनिमित्त स्वित्झर्लंडमध्‍ये सर्वात मोठ्या Air Show चे आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वित्झर्लंड या देशाचे हवाई दल यावर्षी 100 वर्ष पूर्ण करित आहे. त्यामुळे देशात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. यानिमित्त स्वीस दलाने आकाशात सर्वात मोठ्या एअर शोचे आयोजन करण्‍यात आले होते. हवाई दलाने शनिवारी ( ता. 30) वेगवेगळ्या कसरतींचे आयोजन केले होते.
पुढे पाहा एअर शोची छायाचित्रे....