आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमानतळावर सर्वांसमोर 18 वर्षीय युवतीचे शॉर्टस् उतरवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - मॅनचेस्टर विमानतळावरील चेक-इन अधिका-यांवर एक गंभीर आरोप झाला आहे. सुट्यांमध्ये स्पेनला निघालेल्या एका 18 वर्षीय युवतीने अधिका-यांवर आरोप केला आहे, की त्यांनी बळजबरीने विमानतळावर सर्वांसमोर तिला शॉर्टस काढण्यास सांगितले.

ब्रिटनमध्ये कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या अँलिक्सा टाऊसेंडने आरोप केला आहे, की मोनार्क विमानतळावर चेक-इन अधिका-यांनी तिच्या छोट्या साईजच्या शॉर्टसवर आक्षेप घेतला. त्यांनी तिला त्या शॉर्टस् मध्ये प्रवेश नाकारला. तसेच सर्वांसमोर तिला शॉर्टस बदलण्यास सांगितले. त्यासाठी तिला वॉशरूमध्ये जाण्याचीही परवानगी त्यांनी नाकारली.