आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Air Show In China, Divya Marathi, Shanyang

आकाशातील थरारक कसरती, पाहा अंगावर शहारा आणणारे अफलातून PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्‍ये शेनयाँग फुकू इं‍टरनॅशनल फ्लाइट कन्व्हेन्शन 2014 चे आयोजन करण्‍यात आले आहे. यात आकाशात विमानाच्या साहाय्याने वेगवेगळ्या कसरती दाखवल्या जातात. कन्व्हेन्शन हे पाच दिवस सुरु असते. चीनच्या लियांग प्रांताची राजधानी असलेल्या शेनयाँग येथे फ्लाइट कन्व्हेन्शनला बुधवारपासून (ता.27) सुरूवात झाली आहे.
उद्घाटन प्रसंगी आकाशात पॅराशूटचे प्रयोग दाखवण्‍यात आले. ट्विस्टर एरोबॉटिक्स संघाच्या सदस्यांनी शेनयॉंग फुकू इंटरनॅशनल फ्लाइट कन्व्हेन्शनच्या पूर्वसंध्‍येला वेगवेगळे स्टन्टने उपस्थितांना थक्क करुन सोडले.
पुढे पाहा, विमानाच्या आकाशातील वेगवेगळ्या कसरती...
(सौजन्य: झिन्हुआ)