आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing ! Circus Festivel For World At Monte Carlo Festivel

Amazing!जगभरातील सर्कसप्रेमींसाठी मोन्टे कार्लो फेस्टिव्हलची पर्वणी,नामवंत कलाकारांचा सहभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोन्टे कार्लो- जगभरातील प्रमुख सर्कस फेस्टिव्हलपैकी एक असलेल्या 38 व्या मोन्टे कार्लो फेस्टिव्हल 16 जानेवारीपासून सुरू झाला. हा महोत्सव महिनाभर चालणार आहे. त्यात विविध देशांमधून आलेले नामवंत सर्कस कलाकार सहभागी होऊन त्यांचे कौशल्य दाखवणार आहेत. प्रसिद्ध जादूगार हंस कोक यांचे सादरीकरण हे यंदाच्या सर्कस महोत्सवाचे आकर्षण असेल. या शिवाय मॉस्को व चायनीझ स्टेट सर्कसचे कलाकार रंजक सादरीकरणातून दर्शकांना मनसोक्त हसवतील.
पुढे वाचा प्रिन्सेचची भेटण्‍याची उत्सुकता......