आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Photos Of Earth From Space News In Marathi

अंतराळातून अशी दिसते आपली पृथ्वी, अॅस्ट्रोनॉट्सने काढले नेत्रदिपक फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- अंतराळातून घेण्यात आलेले फ्लोरिडा आणि लुइसियानाचे फोटो.)
अमेरिकी अॅस्ट्रोनॉट्स रीड व्हाईसमॅनने अंतराळातून पृथ्वीचे काही नेत्रदिपक फोटो काढले आहेत. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर असताना रीडने हे फोटो काढले. दिवसा आणि रात्री घेण्यात आलेल्या या फोटोंमध्ये क्षणाक्षणाला पृथ्वीत होणारे बदल आपल्याला दिसून येतात.
फोटोंमध्ये दिसणारा प्रकाश काही ठिकाणी नैसर्गिक तर काही ठिकाणी शहरातील प्रकाशाचा भाग आहे. रीडने अशा स्वरुपाचे अनेक फोटो काढून ट्विटरवर पोस्ट केले आहेत.
या स्लाईडवर दिसणाऱ्या फोटोत फ्लोरिडा आणि लुइसियाना येथील सूर्योदयच्या पूर्वीचे विहंगम दृष्य दिसून येते. यासंदर्भात रीड लिहितात, की स्पेसमधून असे फोटो काढणे सोपे नाही. पण मी ठरवले होते. आणि अखेर यशस्वी झालो.
पुढील स्लाईडवर बघा रीड यांनी घेतलेली पृथ्वीची अफलातून छायाचित्रे....