आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Photos Of Mountain Stunt By Cameron Gardner, Divya Marathi

जीवघेणे स्टंट्स करणारे हे आहेत खतरो के खिलाडी,पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
450 फुट खोल दरीच्या उंच माथ्‍यावर धोरी बांधून उलटे लटकण्‍यासारखी करामत कोणीही करू शकत नाही. अमेरिकेतील युटा प्रांताच्या मोआब शहरात काही तरूणांनी भयानक अशा करामती करून दाखवल्या आहेत. रे डियाझ आणि त्याच्या मित्रांनी दो-यांवर चालणे, उलटे लटकण्यासारखे अनोखे स्टंट करून दाखवले आहे. असे स्टंट छायाचित्रकार गार्डन यांनी कैद केले आहेत. उंच अशा ठिकाणांवर बांधलेल्या दोरीवरून रे डियाझ आणि त्यांच्या मित्रांनी केलेल्या जीवघेण्या करामतींनी मी घाबरून गेलो होतो, असे या छायाचित्रकाराने सांगितले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे....