आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शार्कच झाला सीआयडी ऑफिसर, केली कॅमे-याची तपासणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅमे-यात अप्रतिम असे शार्कचे छायाचित्र कैद झाली आहे. छायाचित्रात शार्कची टोकदार दात आणि पांढ-या रंगाचा जबडा दिसत आहे. जिज्ञासू शार्क ब्रिटिश वंशाचा छायाचित्रकार अॅडम हॅन्लोनच्या कॅमे-याचे बारकाईने निरीक्षण करत होता. त्यावेळी त्याची अद्वितीय छायाचित्रे अॅडमने बाहमासमध्‍ये कैद केली आहे. संबंधित शार्क हा कॅमे-यात खूप रस घेत होता आणि त्याचे सेन्सॉरचे वेगवेगळे भाग तोंडात घेऊन तपास करित होता.
शार्क हे खूप बुध्‍दीमान असतात. ते सर्वसाधारणपणे प्राण्‍याच्या वर्तनाची नियम पाळतात, असे हॅन्लोन म्हणतो. शार्कने आम्हाला कोणत्याही प्रकारची इजा केलेली नाही, असे त्याने सांगितले.
पुढे पाहा शार्कच कसा बनला सीआयडी ऑफ‍िसर...
सौजन्य: caters news agency