आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्‍भूत स्थळे: ऐतिहासिक वारशाची जगप्रसिद्ध दीपगृहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील काही दीपगृहांची रचना आणि स्थापत्य अभूतपूर्व आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्यांची फार गरज भासत नाही, त्यामुळे त्यांचे आता पर्यटनस्थळात रूपांतर करण्यात आले आहे. काही ठिकाणी संग्रहालये थाटण्यात आली आहेत. जगातील अशाच काही दीपगृहांविषयी..
शिखरापर्यंत प्रवेश मिळू शकतो..

पॉइंटे-ए-ला-रेनॉमी लाइटहाऊस
या दीपगृहात (लाइटहाऊस) पर्यटक वरपर्यंत जाऊ शकतात. याचे दुसर्‍यांदा बांधकाम करून शतकांपूर्वीच्या ऐतिहासिक वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. पूर्वी हे पाडून तेथे किल्ला बांधण्यात आला होता. लाइटहाऊस इथे 20 वर्षे असेच होते. नंतर पुन्हा ते जुन्या ठिकाणी हलवण्यात आले.

पुढील स्लाइड्‍सर पाहा, कुलेन्स लाइटहाऊस