आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Survival Stories Showing Human Spirit, Divya Marathi

त्या सात जणांनी मृत्यूवर केली मात, प्रत्येकाला करावा लागला संघर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( अ‍ॅमेझॉनचे जंगल)

ब्राझील‍िया - अ‍ॅमेझॉनच्या जंगलात बेपत्ता झालेला इ‍ंजिनियर गिलेनो विइरा दा रोचा भाग्यवान ठरला. त्याने तब्बल 12 दिवस जीव-जंतू खाऊन स्वत:ला जिवंत ठेवले. रोचा मनौसमध्‍ये अ‍ॅमेझॉन महामार्गाची बांधणी करत आहे. या दरम्यान घरी जाताना तो रस्ता चुकला आणि जंगलात अडकला.

रस्ता शोधणे त्यांच्यासाठी अवघड होऊन बसले होते. बारा दिवस रोचाने जीव-जंतूंवर आपली भूक भागवली. पोलिस आणि फायरफायटर्सच्या टीमने त्यांना शोधून काढले. रोचा जखमी अवस्थेत जंगलात सापडल्याचे टीमने सांगितले. यासारख्याच अनेक घटना जगात घडल्या आहेत. त्याला तोंड देऊन अनेकांनी आपला जीव काहींनी वाचवला आहे.

पुढे वाचा अशाच 6 संघर्ष कथा..