इंटरनॅशनल डेस्क - निसर्गाच्या सौंदर्याला तोड नाही. अनेक वेळेस निसर्गातील वेगळी भूरूपे पाहुन ती आपल्या पृथ्वीवरच आहेत ना असा प्रश्न निर्माण होतो. पण ती वास्तवात असतात. पुढे तुम्हाला अशाच काही चित्ताकर्षक दृश्य दाखवणार आहोत.
सिनोट ( जमिनीखाली असलेला तलाव ), मेक्सिको
मुळात येथे चुन्याच्या दगडांचे एक पर्वत होते. अंतर्गत हालचालींमुळे पर्वत नष्ट होऊन एक मोठा खड्डा निर्माण झाला आणि खाली असलेले पाणी दिसावयास लागले. खाली अनेक नद्या एकमेंकींना मिळतात. यामुळे सिनोटमध्ये नेहमी पाणी असते. हा तलाव मेक्सिको मध्ये आहे. सिनोट तलाव पर्यटनाचा सर्वात आवडते ठिकाण आहे.
पुढील स्लाइड्समध्ये पाहा निसर्गाची अप्रतिम दृश्य....