अमेरिकेतील अलास्का राज्य हिमनद्यांसाठी प्रसिध्द आहे. सध्या राज्याच्या आग्नेयकडे 33 लाख एकरात अनेक छोट्या -मोठ्या हिमनद्या वितळताना दिसत आहे. प्रत्येक वर्षी हिमनद्या उन्हाळ्यात वितळत असतात. अलास्कात 'ग्लेशियर बे नॅशनल पार्क' आहे. या दिवसात लोक समुद्रात केयाकिंग ट्रिपचा आनंद घेण्यासाठी नॅशनल पार्कमध्ये पोहोचत आहेत. जर कोणाला समुद्रकिना-यावर विशेष जातीचे हरिण किंवा अस्वल आंघोळ करताना दिसली तर तो भाग्यशाली ठरतो, असे मानले जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा ग्लेशियर बे नॅशनल पार्कची छायाचित्रे....
सोर्स- cnn.com