आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Amazing: वाइल्ड लाइफची भन्नाट अशी क्षणचित्रे, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वन्यजीवाशी( Wild Life) संबंधित गोष्‍टी नेहमी उत्सुकता निर्माण करत असतात. या कारणामुळेच वन्यजीवांचे छायाचित्रे डोळ्यांचे पारणे फेडत असतात. ती छायाचित्रे आपल्या जिवंतपणाची साक्ष देत आहेत, असे वाटत असते. परंतु ती कॅमे-यात टिपणेही काही सोपी गोष्‍ट नाही. मोठ्या प्रयत्नांनी ते श‍क्य होते. येथे आम्ही जी छायाचित्रे दाखवणार आहोत, त्यातील काही खूप सुंदर तर काही भयानक आहेत.
काही असो वन्यजीव छायाचित्रकार अनेक अडथळे पार करत अशी छायाचित्रे कॅमे-यात कैद करत असतात. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या छायाचित्रकारांनी काढलेल्या वन्यजीवांचे विलोभनीय छायाचित्रे दाखवणार आहोत. येथे छायाचित्रकारांचे नाव समजू शकलेले नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा वन्यजीवांचे विलोभनीय छायाचित्रे...