आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी लोकांपेक्षा आजही भारतीय मागासलेलेच, जाणून घ्‍या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व काही शक्य आहे असे फक्त चीनमध्‍ये म्हटले जाते. येथे प्रत्येक गोष्‍ट तयार करून पाहिली जाते. नुकतीच बातमी आली होती की, तीन लोकांनी घराच्या छतावर हेलिकॉप्टर आणि लॅम्बोर्गिनी कार बनवली होती. भारतीय कल्पनांचे घोडे पळवत असताना, दुसरीकडे चिनी माणूस त्यास वास्तवात उतरवताना दिसून येतो.

लॅम्बोर्गिनी कार
गतीचे चाहते असलेल्या दोन युवकांनी घराच्या छतावर लॅम्बोर्गिनीसारखी महागडी कार बनवली. वांग यू आणि ली लिंटाओ अशी त्यांची नावे आहेत. ही कार 310 किमी प्रति तास वेगाने धावते. दहा वर्ष मेहनत आणि 5 कोटी रूपये खर्च केल्यानंतर लॅम्बोर्गिनी कार प्रत्यक्षात आली.
वर छायाचित्रात एक चिनी महिला वेगळ्या आकाराची सायकल चालवत आहे. सायकलला जुगाड बसवून महिलेने पाण्‍यातूनही सायकल चालवत येईल अशी बनवली आहे. पुढील स्लाइड्सवर असेच अनेक अविष्‍कार आहेत, जे चिनी लोकांनी तयार केले आहेत.
पुढील स्लाइड्स पाहा चिनी लोकांचे अनोखे आविष्‍कार...