आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • America Celebrate Its 238th Independence Day, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेने साजरा केला 238 वा स्वातंत्र्य दिन, सगळीकडे होती रोषणाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेने शुक्रवारी 238 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने कॅपिटल इमारतीसह अनेक ठिकाणी आतषबाजी करण्यात आली. न्यूयॉर्क शहर रोषणाई आणि आतषबाजीने न्हाऊन निघाले होते. दाहीदिशा उजळून निघाल्याचे पाहायला मिळाले.

परेडचे आकर्षण
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कॉन्स्टिट्यूशन अ‍ॅव्हेन्यू येथे सैन्य दलाच्या वतीने शाही संचलन करण्यात आले. त्यात विविध प्रकारचे बँड, देखावे असणा-या गाड्या, महाकाय फुगे इत्यादी आकर्षण ठरले.

1776 मध्ये स्वातंत्र्य

पुढे वाचा......