आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Is Not A Rape Capital But America As Per UN Report

तुम्हाला ठाऊक आहे, भारत नव्हे तर अमेरिका आहे जगाचे \'रेप कॅपिटल\'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला माहित आहे, जगाचे 'रेप कॅपिटल' कोणते आहे? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालाचा अभ्यास केला. त्यातील आकडे बघितले. उत्तेजक द्रव्य आणि गुन्हे यावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयाने 2003 ते 2010 दरम्यानचे जगभरातील देशांमध्ये झालेल्या बलात्काराचे आकडे गोळा केले. तसेच प्रत्येक शंभर आणि हजार लोकांची टक्केवारीही काढली. यातील आकडे बघून तुम्हाला धक्का बसू शकतो.
लैंगिक शोषणाचे सर्वच गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल केले जात नाहीत. काही देशांमध्ये अशा स्वरुपाचे गुन्हे आधीच दडवले जातात. तरीही पोलिस ठाण्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांचा अभ्यात या अहवालात करण्यात आला आहे.
असे आहेत टॉप फाईव्ह देश

5) मेक्सिको

लॅटिन अमेरिकेतील हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. येथे बलात्काराचे प्रमाण जास्त आहे. 2010 मध्ये मेक्सिकोत बलात्काराचे 14993 गुन्हे नोंदविण्यात आले. प्रति लाख लोकांमागे 12.7 अशी टक्केवारी राहिली आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, भारत, अमेरिका या देशांसह पहिल्या चार क्रमाकांवरील देशांची टक्केवारी....