मोदींना व्हिसा मिळणार नाही हे अमेरिकेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. यानंतर गुरुवारी अमेरिकेचे राजदूत नॅन्सी पॉवेल यांच्या मोदी भेटीनंतर मोदींना अमेरिकेचा व्हिसा मिळणार का ? या प्रश्नाला पूर्ण विराम मिळाला आहे. 2002मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभुमीवर अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्तत्याच्या मते पॉवेल आणि मोदी यांच्या भेटीचा मोदींच्या व्हिसावर कसलाही परिणाम होणार नाही. त्याच बरोबरही ही एक साधरण बैठक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिका मोदींना बायकॉट करू शकते का? वाचा पुढील स्लाइडवर...