आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या गोळीबारानंतर पोलिस काकांना सक्तीची शाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेतील गोळीबारांच्या घटनांचा धसका घेतलेल्या अमेरिकेत आता प्रत्येक शाळेत एक पोलिस अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस आणि मुलांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हावे म्हणून पोलिसांना शाळेत थांबावे लागते. या फावल्या वेळात मग अधिकारी पार्किंग भागात बसूनच कार्यालयांचे काम करतात. कधी कधी वर्गातही बसतात.
कोलोरॅडोच्या कॅसल पाइन्स शहरात वर्गात बसलेले हे पोलिस काका ब्रायन मर्फी.