आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Woman Spent 14 Years With Mannequin Family

14 वर्षांपासून चक्क पुतळ्यांसोबत जीवन व्यतित करतेय ही महिला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
14 वर्षांपासून पुतळ्यांसोबत जीवन व्यतित करणारी व्यक्ती सामान्य असू शकत नाही असे आपल्याला वाटत असेल, मात्र अमेरिकेची सुजान्ने हेन्टज याला आपवाद आहे. ती केवळ सामान्य जीवन जगत नाहीये, तर ती एक उत्कृष्ट कलाकारसुद्धा आहे.
सुजान्ने कोलोराडोमधील एंगलवुड स्टार्ज एंर्टटेंमेंट ग्रुपची डायरेक्टर आहे. ती गेल्या 14 वर्षांपासून तिच्या अनोख्या कुटुंबासोबत राहत आहे. तिच्या कुटूंबामध्ये तिचा एक कृत्रिम पती चॉन्सी ( पुतळा) आणि कधीच न वाढणारी मुलगी मैरी आहे. गेल्या 14 वर्षात तिने जगभरात जवळपास 16 हजार किलो मीटर प्रवास केला आहे आणि तोही तिच्या या कृत्रिम कुटुंबासोबत.
तिच्या कुटुंबीयांसमवेत तिने विविध प्रकारचे फोटो काढलेले आहेत. एकटी व्यक्तीही चांगले आयुष्य जगू शकते आणि त्यासाठी लग्न करून कुटुंब तयार करण्याची गरज नाही हे सुजान्नेनला दाखवून द्यायचे होते.
कोणत्या प्रश्नांमुळे सुज्जन्नेने हा निर्णय घेतला वाचा पुढील स्लाइडवर...