आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा, अमेरिकेतील सगळ्यात अवघड ठिकाण मॅकिन्लेचा डोंगर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील अलास्काच्या डेनाली नॅशनल पार्क गिर्यारोहकांसाठीच नव्हे, तर सामान्य लोकांतही आकर्षण केंद्र ठरले आहे. याला नॅशनल पार्क जाहीर करण्यात आले असून, वर्षभरात या परिसरात बर्फवृष्टी होत असते. साहसाची आवड असलेल्या गिर्यारोहक त्यांच्या सहका-यासह मॅकिन्लेच्या डोंगरावर चढाईसाठी येतात. उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच (२० हजार ३२० फूट) डोंगर समजला जातो. उन्हाळ्यात लोक तंबू ठोकून दीर्घकाळ येथे व्यतीत करतात.
पुढे पाहा अमेरिकेतील सर्वात अवघड असे मॅकिन्ले डोंगराचे काही छायाचित्रे....

reservedenali.com